ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीयविश्लेषण

सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी

मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.

error: Content is protected !!