[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब-सोमया

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल. ”

error: Content is protected !!