ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेघा ब्लॉक


मुंबई/ मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले असल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे २वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेेेेेेगाा ब्लॉक घेण्यात आला असून या कालावधीत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत .तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत तसेच धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहील सर्व गाड्या जलद मार्गावरून जातील आणि कळवा मुंब्रा या स्थांनका दरम्यान थांबणार नाहीत तसेच अमरावती एक्सप्रेस,नांदेड एक्सप्रेस या लांबपल्ल्यांच्या गड्यांसह इतर काही मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!