ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना नो एन्ट्री- शिवसेना


मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही देणार नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

error: Content is protected !!