[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

मुलुंड मध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा


मुंबई/ पालिकेच्या टी विभागातील नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील २० गाळ्यांच्या मागच्या व पुदच्या बाजूस करण्यात आलेले सुमारे ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले आहे.उपयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पालिकेच्या ३५ कर्मचारी नी भाग घेतला तसेच २४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते पालिकेने तीन वेळा नोटीस देऊनही सदर बांधकाम कायम असल्याने अखेर पालिकेला कारवाई करावी लागली

error: Content is protected !!