घाटकोपर मध्ये मोदींचा भव्य रोडशो
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील भाजप उमेदवारांसाठी मोदींनी घाटकोपरमध्ये भव्य रोडशो केला या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ जैन मंदिर अशा अडीच किलोमीटर च्या परिसरात मोदींनी रोड सुरू केला यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही रोडशो मध्ये उपस्थित होते. मोदीच्या रोड शोच्या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड संख्येने लोक उभे राहून मोदींचा जय जय कार करत होती त्याचबरोबर त्यांच्यावर पुष्पगुष्टी करत होते
सायंकाळी सात वाजता घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल येथे मोदींच्या आगमन झाले सुरुवातीला त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार ठरवला आणि अभिवादन केले त्यानंतर एका उघड्या जिम मधून त्यांच्या रोड सोलापूर झाली असो सिल्क मिल श्रेयस टॉकीज सर्वोदय सिग्नल सीआयडी ऑफिस अशा मार्गाने जवळपास दोन तास हा रोडशो सुरू होता पासवर्ड मंदिराजवळ या रोडशोची सांगता झाली या रोड शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने महायुतीच्या सर्व सहाय्य आमदारांना निवडून देतील असा विश्वास मोदीने व्यक्त केला आहे मुंबईच्या सहा मतदारसंघांपैकी तीन भाजपा तर ती शिंदे गट लढवीत आहे उत्तर मुंबईतून भाजपाचे पियुष गोयल तर उत्तर मध्य मुंबईतून ॲडव्होकेट उज्वल निकम उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोर्टात भाजपाचे उमेदवार आहेत आणि याच उमेदवारांसाठी तसेच शिंदे गटाच्या अन्य तीन उमेदवारांसाठी मोदींनी आज मुंबईतील पहिला रोड शो केला
![](https://www.mumbaijansatta.com/wp-content/uploads/2024/05/saamtv_2024-05_43c2ad78-bf23-42ea-999c-c5a52f98f72c_PM_Narendra_Modi_Road_Show_In_Mumbai.jpg)