ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न


मुंबई/ मध्य मुंबईतील ना. म.जोशी मार्गावर असलेल्या प्रसिद्ध लक्ष्मी नारायण व्यायाम शाळे (ट्रस्ट)त आज सकाळी स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला. यावेळी विश्वस्त दत्तकुमार सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .९१वर्षाची इतिहासिक परमपरा असलेल्या या व्यायाम शाळेने गिरणगावात एक आदर्श व्यायाम शाळा असा नाव लौकिक मिळवला आहे .आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते
विश्वस्त दत्तातत्र्य मांजरेकर ,सदस्य – संपादक किसन जाधव, विजय गावडे ,तानाजी तुरंबेकर ,प्रकाश तानवडे ,रामचंद्र पाटील, सुभाष पाटील ,प्रभाकर तांबट ,महादेव परब ,शशिकांत चिंदरकर, सुदेश चिंदरकर, आकाश कदम, तानाजी सणस, मदन शेटे ,गणेश शिंदे ,मंगेश जामगावकर. सूर्यकांत मेस्त्री ,हिरालाल सोळंकी ,कांती सोळंकी ,अजित देवलकर , दत्ता परब, राजन पाटील, पल्लवी गावडे ,महादेव परब आणि आखाड्यातील पैलवान उपस्थित होते.

error: Content is protected !!