[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार आग्रह धरीत नाही तर तुम्ही का धरता?


राज्यपालांनी त्या यादीवरून काँग्रेस आमदारला सुनाव
ले

पुणे/ १२ नामनिर्देशित सदस्यांच्या यादीचा प्रश्न आता महाराष्ट्रात चांगलाच मनोरंजनाचा विषय ठरला आहे कारण या यादीवरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यात जो सामना सुरू झालाय तो क्रिकेटच्या टी२० समण्या इतकाच आता रंगतदार ठरतोय आज पुण्यात ध्वजा रोहन कार्यक्रमात राज्यपालांना काँग्रेस आमदाराणे नाम निर्देशित सदस्यांच्या यादी बद्दल विचारले .आता त्यांनी अजित पवारांकडे बोट दाखवून हे माझे मित्र आहेत यांचा त्या यादिबद्दल फारसा आग्रह नसताना. तुम्ही काँग्रेस वालेच याबाबत का आग्रही आहेत असा उलट सवाल केला दरम्यान आज स्वातंत्र्य दीन असल्याने आपण याबाबत काहीच बोलणार नाही असे अजितदादा यांनी सांगितले

error: Content is protected !!