ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

.तर पुन्हा कडक लॉक डाऊन लावावा लागेल-मुख्यमंत्री


मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.
आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी सावधगिरी बाळगा पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन आपल्याला कोरोनामुक्त वातावरणात करायचा आहे असा आशावाद व्यक्त केला

error: Content is protected !!