[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

संपाचा ताण एस टी कर्मचाऱ्याचा हार्ट अटेकने मृत्यू

कल्याण/ सध्या विलनीकरनाचा मूंर्द्द्यावर सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींचा हार्ट एटेक येवून मृत्यू होतोय काल कल्याण एस टी डेपोत वाहक म्हणून कऱ्यरात असलेल्या विजय राठोड या एस टी कामगाराचा हार्ट अटेक येवून मृत्य झाला
मूळचा भिंगार येथील असलेला विजय राठोड हा सुरवाती पासून संपतील उपोषण आणि धरणे आंदोलनात सहभागी होता, मात्र सरकार एस टी कामगारांचं a संपाकडे लकक्षय असताना काल दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता तिथेच त्याचा मृत्यू झाला

error: Content is protected !!