[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

पालिका निवडणूक पुढे ढकलण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आग्रह

मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे

error: Content is protected !!