ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते- योगीच्या विधानामुळे वादळ


उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते  असे विधान उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी कृषी नगर येथील रविवारी एका कार्यक्रमात म्हटले होते . योगी आदिनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष करत  वादंग उडवला आहे .

error: Content is protected !!