ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मोठ्या अक्षरातील मराठी पाटयाना गुजराती- मारवाडी व्यापाऱ्यांचा विरोध

मुंबई/ दुकानावरील मराठी पाट्या बाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मराठी पाटयाच

हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे.
राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना यावरच्या पाट्यांवरपाट्यांवर मोठ्या ठळक अक्षरात दुकानाचे मराठी भाषेत नाव लिहावे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता या निर्णयाचे मनसेने स्वागत करताना मराठी त्यांाांांांंांांं आम्ही आंदोलने केली केसेस घेतल्या तेंव्हा कुठे मराठी पाट्यचां निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता कुणाचा कितीही विरोध झाला तरी कच खाऊ नका असं राज ठाकरे यांनी सरकारला सांगितले आहे.तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेचे विरेन शहा यांनी सांगितले की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्यामुळे अशा शहरात पााटत्यांवरील नावाची सक्ती नको आम्ही मराठीत नाव लिहू पण ते छोटे असावे की मोठे हे आमचे आम्ही ठरवू यावेळी त्यांनी अशाच प्रकरणात झालेल्या वादात न्यायालयाने दुकानांच्या पाट्या बाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती याची आठवण करून दिली. सरकारच्या मराठी पाट्या वरील नावाला मनसेचा पाठिंबा तर व्यापाऱ्यांचा विरोध यावरून आता मोठा वाद उसळण्याची शक्यता असून या वादात व्यापाऱ्यांच्या बाजूने भाजपा उतरण्याची शक्यता असल्याने हा वाद आणखी चिघळणार आहे तसेच आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा बनू शकतो

error: Content is protected !!