ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

साकीनाका बलात्कार प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचे महाराष्ट्र सरकारवर ताशेरे

मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण बलात्कारी माथेफिरूणे पिढीत महिलेच्या गुपतागत रोड घातल्याने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्र्क्रनाची आठवण ताजी केली .त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या भयंकर प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे काल महिला आयोगाच्या पथकाने त्या दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली .त्यानंतर प्र्सारमध्यमाच्या प्र्तिंनिधींजवळ या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त्र करून महाराष्ट्र सरकरच्या नाकर्तेपणामुळेच अशा घटना वारंवार घडत असून महिलांवरील सर्वात जास्त अत्याचार महाराष्ट्रात घडत असल्याने सरकार काय करतेय ? असा सवाल महिला आयोगाने केला आहे.त्याच बरोबर अनेक वर्षांपासून महिला आयोग आहे .अध्यक्षपद रिकामी ठेवल्यामुळे महिलांवरील अत्याचारच्या घटनानविरुद्ध न्याय मिळवून देणारी व्यवस्थाच राहिलेली नाही आणि सरकारही त्याबाबत गंभीर नाही .अशा शब्दात राष्ट्रीय महिला आयोगाने सरकारवर ताशेरे ओढले . ९ आक्टोंबरच्या रात्री साकीनाका येथील खादरणी रोडवर एका महिलेवर बलात्कार करून तिच्यावर निरघुण लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. एका पुठ्याच्या कंपनीतील वाचमनने या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला राजवाडी रुग्णालयात दाखल केले .पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेऊन पोलिसानी एका महिन्याच्या आत तपास करून फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश दिलेत .त्यामुळे या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्यात आली असून सहाय्यक पोलिस उपायुक्त ज्योसना रसम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे .दरम्यान त्या दुर्दैवी महिलेच्या मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले

error: Content is protected !!