[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं

मुंबई/अजित पवार यांच्या नऊ आमदारांना मंत्रिम पदाची भलेही शपथ दिलेली असली तरी आठवडा उलटूनही खाते वाटप जाहीर न झाल्यामुळे अजित दादा अस्वस्थ होते . म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणाला कोणते खाते द्यायचे याबाबतची चर्चा थांबले तरी दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं .
दरम्यान बुधवारी जर खाते वाटप झाले तर शिंदे गटांच्या मंत्र्यांची आणखी नाराजी वाढणार आहे कारण अजित पवार यांचा राष्ट्रवादी मागाहून येऊनही त्यांच्या आमदाराला मंत्रिपदे मिळाली आहे सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळाला आहे पण एक वर्ष होऊन गेले तरी शिंदेंच्या काही साथीदाराला अजून मात्र मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही शिंदेचे केवळ जाऊ आमदार मंत्री बनू शकले पण शिंदेंच्या तसेच भाजपाच्या इतर आमदारांना केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवले जात आहे त्यामुळे शिंदे यांचे सर्व आमदार नाराज आहेत या नाराजीचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.

error: Content is protected !!