ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

सेना भाजपतील वाद पोलीस ठाण्यात ; शेलार यांना जामीन


मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी सेना भाजप मध्ये जो वाद निर्माण झालाय तो काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोचला. सेनेच्या महिला आघाडीने या प्रकरणी केलेल्या फिर्यादी नंतर आशीष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि महिलाही मोठ्या संख्येने तेथे जमल्या आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करू लागल्या त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होतेे. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,मंगल प्रभात लोढा लाढ आदी भाजप नेते तेथे आले आणि आम्ही कुणाला घाबरत नाही असे सांगू लागले दरम्यान या प्रकरणात शेलार यांनी एक लाख रुपयांचा जमीन मंजूर करण्यात आलाय.

error: Content is protected !!