[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

नगर सेवकांची संख्या २२७ वरून २३६ वर- पालिकेचे नव निर्माण

मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहे
दरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत निघाल्यावर कळू शकेल.

error: Content is protected !!