ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईतील भुसंखलन होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी


मुंबई/ पावसाळ्यात मुंबई मध्ये काही ठिकाणी भुसंखळण होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडतात आजवर अशा घटनांमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत म्हणूनच आता अशा ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे
आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत मुंबई उपनगरातील भुसंखलान होणाऱ्या ५७ ठिकाणांचा आढावा घेण्यात आला त्यातील ४५ अतिधोकादायक ठिकाणी संरक्षक भीती बांधल्या जाणार असून इतरही उपाय योजना केल्या जाणार आहेत ज्यात पुनर्वन आणि इतर बाबींचाही समावेश आहे

error: Content is protected !!