ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

अखेर पेंग्विन 15 कोटीची निविदा रद्द- विरोधकांच्या दणक्यापुढे पालिका प्रशासन नमले

जिजामाता भोसले उद्यान मध्ये पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी 15 कोटी रुपये खर्चाची निविदा मागवली होती .त्यावरून विरोधकांनी आणि सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सन 2018 – २०२० या कालावधित देखभालीसाठी १० कोटी खर्चे आला होता . या खर्चात आणखी ५ कोटीची वाढ कशी झाली असा सवाल विरोधकांनी केला . काढलेल्या निवेदा रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी भाजप आणि काँग्रेसने केली . कोरोंनाच्या पाश्वभूमिवर पालिका आर्थिक स्थिती नाजूक स्थित असल्याने पालिकेचे पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्यामार्फत पेग्विनची देखभाल करावी असा सल्ला भाजपने दिला . अखेर सताधारी अडचणीत येत असल्याने . प्रशासनाने निवीदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मनसे होल्डींग -एवढा खर्च कशाला? असे विचारणारे होल्डीग वरळी मतदार संघात लावून शिवसेनेवर हल्ला चढवला .

तीन वर्षात उत्पन्न वाढले – सनः २०१७ ते २१ दरम्यान 12 कोटी उत्पन्न मिळाले असे आयुक्त चहल यांनी सांगितले .

error: Content is protected !!