ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

एस टी कामगारांचा संप चिघळणार; सरकारचा प्रस्ताव अमान्य

मुंबई/ न्यायालयाच्या आदेश नुसार सरकारने जो जी आर तयार केला आहे तो एस टी कामगारांना मान्य नसल्याने एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या ऑर्डर नंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल न्यायालयीन सुनावणी नंतर एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी तात्काळ समिती नेमावी आणि तिची बैठक घेऊन एस टी कामगारांच्या मागण्यांबाबत तात्काळ जी आर काढा तसेच त्यांची जी मुख्य मागणी आहे त्याबाबत १२आठवड्यात निर्णय घ्या असे सरकारला निर्देश दिले त्यानुसार एस टी कामगारांची राज्य सरकारी सेवेत मागणी सोडून इतर बहुतेक मागण्यांबाबत अनुकूलता दाखवली पण एस टी कामगारांनी सरकारचा जी आर अमान्य केल्याने संप सुरूच राहणार आहे

error: Content is protected !!