ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २८ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण


मुंबई/ मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकार आणि महापालिका वेगवेगळ्या उपाय योजना करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात काल २८ इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर हजर होते या २८ बसेस मुले बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या आता २७० झाली असून२०२३ पर्यंत टी १८०० क्या घरात जाईल असे सांगण्यात येते पुढच्या आठवड्यापासून मुंबई शहरात फक्त अशाच बसेस चालवल्या जातील त्यानंतर उपनगरात सुधा पूर्णपणे याच बसेस चालवल्या जाणार आहेत

error: Content is protected !!