ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार

आज चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार
मुंबई/ भाजप आणि शिवसेना यांच्यातील २३वर्षांची युती तुटून भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर आता भाजप महाराष्ट्रात नव्या जोडीदाराच्या शोधात असून त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे.त्यामुळे आता या दोन नेत्यांच्या भेटीत काय नवी राजकीय समीकरणे जुळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मनसेला भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा मान्य असला तरी भाजपला मनसेची परप्रांतीय बाबतची भूमिका मान्य नसल्याने या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यात अडचण ये
ऊ शकते

error: Content is protected !!