ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के


मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झाली
यंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले मुली पास झाली.मुंबईचा निकाल ९९.७९ टक्के,कोल्हापूरचा ९९.६७ टक्के,लातूरचा ९९.६५ टक्के,नाशिकचा ९९.६१ टक्के,अमरावतीच्या ९९.३७ टक्के तर औरंगाबादचा ९९.३४ टक्के निकाल लागला

error: Content is protected !!