[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा


पाटणा/ आठ वर्षांपूर्वी बिहार मधील पटना येथील गांधी मैदानावर झालेल्या मोदींच्या सभेत साखळी बॉम्ब स्फोट करणाऱ्या ९ दहशतवाद्यांना एन आय ए न्यायालयाने काल शिक्षा सुनावली . त्यातील नोमन अन्सारी,हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहंमद मुजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उर्फ आलम यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तर उमर सिद्दीकी आणि अझहर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली . अहमद हुसेन आणि फिरोज आलंम यांना १० वर्षाची आणि इफ्तिकरला ७ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली .
२७ ऑक्टोबर २०१३ रोजी मोदीं, या दहशतवाद्यांनी साखळी बॉम्ब स्फोट केले होते त्याuत ८ जन मारले गेले होते अखेर आठ वर्षांनी या नराधमाना न्यायालयाने शिक्षा ठोठावली

error: Content is protected !!