ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले

मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली.

Read More
ताज्या बातम्या

राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?

नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या

Read More
ताज्या बातम्या

लँडिंग करताना विमानाला आग ४२ प्रवाशांचा मृत्यू

मॉस्को – कझाकिस्तानमध्ये रशियाला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि इमर्जन्सी लँडिंग

Read More
ताज्या बातम्या

बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम

बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक

Read More
ताज्या बातम्या

मुंबईकरांचे आरोग्य बिघडणार ? विपिन शर्मा यांनी लक्ष देणे गरजेचे – कंत्राटाचे प्रस्ताव आयुक्तांकडे धाडा – आदेश कोणाचे ?

मुंबई/मुंबईसारख्या महानगराची आरोग्य सेवा ही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे कारण जवळपास साडेतीन कोटींच्या या शहरात महापालिकेची राज्य सरकारची अनेक

Read More
ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायला सुरुवात

मुंबई – ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं

Read More
ताज्या बातम्या

बीड मध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही – मुख्यमंत्र्यांचा अजितदादा आणि धनंजय मुंडेना इशारा

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठा इशारा दिला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील

Read More
ताज्या बातम्या

केंद्राकडून नो डेंटेन्शन धोरण रद्दनापास विध्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद – ५ वी ते ८ वी च्या विध्यार्थ्याबाबत मोठा निर्णय

सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेंशन पॉलिसी’ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक काळापासून सुरु असलेल्या व्यवस्थेत बदल केला आहे.

Read More
ताज्या बातम्या

बेस्ट कर्मचाऱ्याकडून २६ डीसेबरला काळ्या फिती लावून आंदोलन

मुंबई : बेस्टचा परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात असतो. मात्र हा तोटा कसा भरून काढायचा यावर सरकारने कधीच गांभीर्याने विचार केला

Read More
ताज्या बातम्या

जनतेच्या विरोधा नंतरही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात – खाते वाटप जाहीर

मुंबई/देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांचे गॉडफादर असलेले अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मात्र तरीही धनंजय मुंडेंना

Read More
error: Content is protected !!