[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एम पी एस सी पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली


मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे

error: Content is protected !!