[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सर्व्हेची दिशा सत्ताधाऱ्यांना सोयीची नाही – शरद पवार

मुंबई/ सी व्होटर चां सर्व्हेवर आपला पूर्ण विश्वास नाही मात्र सर्चेची दिशा सत्ताधारी पक्षासाठी सोयीची नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे .
सिव्होटरणे काही दिवसापूर्वी केलेल्या सर्व्हेत आता जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे भाकीत केले होते त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन 45 ला धक्का बसला आहे यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की या सर्व्हेने दिशा दाखवली आहे जी सत्ताधारी पक्षासाठी सोयीची नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे .

error: Content is protected !!