[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे याद्या पाठवायचे कुंटे यांनी ई डी समोर कबुली

मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा खळबळजनक कबुली जबाब नोंदवला आहे त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम सुधा वाढण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!