[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

अटक टाळण्यासाठी नितेश राणे सत्र न्यायालयात


मुंबई/ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्य्यावं असा आवाज काढणारी नितेश राणे एकीकडे सत्ताधारी आमदारांनी निलंबित करा अशी मागणी केली ते दुसरीकडे कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मास्टर माईंड नितेश राणे असल्याची जबानी जखमी परब यांनी दिल्याने शिवसेनेने नितेश राणे यांच्या विरोधात कांनकवली पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला असून अटक टाळण्यासाठी नितेश रााणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज केला आहेे. त्यावर मंगळवार सुनावणी होणार आहे. जर न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला तर नितेश राणे याला अटक होऊ शकते

error: Content is protected !!