[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री


मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .

error: Content is protected !!