[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

रस्ते सहाय्यक अभियंत्यानी तात्काळ शहरातील खड्डे बुजवावे -महापौर

मुंबई -गणपती विसर्जनानंतर खड्डे बुजविले जात नसल्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे . यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली  . रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बुजवले जावे तसेच मेट्रोच्या कामामुळे खड्डे पडले असतील तर त्या ठिकाणी  संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ खड्डे बुजवावे असे आदेश दिले.

error: Content is protected !!