[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहे
इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न केला रोहित शर्मा,कोहली आणि पुजारा यांनी खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतासाठी समाधानकारक स्थिती होती पण चौथ्या दिवशी भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्या स सारखे कोसळला आणि आणि भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

error: Content is protected !!