ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

राज्यसभा पोट निवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध

मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांची आता बिनविरोध निवड झाली आहे

error: Content is protected !!