[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातच नालेसफाई मध्ये दिरंगाई – कंत्राटदाराला साडेतीन लाखांचां दंड


मुंबई/नालेसफाईत कंत्राटदारांची हातसफाई हे काही नवीन नाही यावेळी पालिकेने 31 मे पर्यंत 87.12 टक्के इतके नाले सफाईचे उद्दिष्ट ठेवलेले होते त्यासाठी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 7 तर इतर छोट्या मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 24 वार्ड मध्ये 24 कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईच्या हिताची सर्वाधिक काळजी वाहणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात नालेसफाई मध्ये दिरंगाई झाल्याने पालिकेने कंत्राटदाराला साडेतीन लाख रुपये दंड ठोठावला आहे त्यामुळे इतर कंत्राटदारांची सुधा चौकशी करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत

error: Content is protected !!