ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत साथी रोगाचे थैमान


मुंबई/ कोरोना चां प्रादुर्भाव रोखण्याचा नादात पालिकेचे मुंबईतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने मुंबईत सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे
१ते२१नोव्हेंबर दरम्यान मुंबईत मलेरियाचे २३४,डेंग्यूचे९१, गस्ट्रो चे २००, चिकांगुनियाचे १२तर लेप्तोचे ६रुग्ण आढळले होते ही आकडेवारी पालिकेच्या अप यशाची कहाणी सांगण्यास पुरेशी आहे ज्या पद्धतीने पालिकेने करोणाचा सामनाला तसा साथीच्या रोगाचा सामना करण्यात पालिकेला यश आले नाही.साफसफाईचे कंत्राट ज्यांना दिले आहे ते कमी मजूर लावून थरूर मातुर काम करून घेतात .त्यामुळे कचऱ्याचे काही ठिकाणी ढीग साचत तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची आणि गटारांची कामे सुरू आहेत तिथे पाणी साचते आणि त्या पाण्यात डास तयार होतात नाले सफैचा कचरा आजही नाल्यांच्या बाजूला पडलेला असून त्यातूनही डेंग्यू मलेरियाच्या डासांची पैदास होतेय त्यामुळे या साथीच्या रोगांना पालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप मुंबईकरांनी केलाय.

error: Content is protected !!