[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही- अजितदादा

मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही त्यामुळे संपकर्यांसाठी हे दोन मोठे धोके आहेत.

error: Content is protected !!