ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

नवाब मलिक त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

सिंधुदुर्ग:  शिवसेनेची सत्ता असताना वानखेडेला टार्गेट केलं जातं. मराठी माणसांविषयी सेनेला काहीच पडलं नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू बोलवून घेणं हे पाप झालं आहे, असं ते म्हणाले. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला
        नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. राष्टवादीचे नेते नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली .

.

error: Content is protected !!