[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे

मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल केला की ते म्हणत होते की अमित शहा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते .आमच्या बैठकीत त्यांनी तसा शब्द दिला होता मग सेना भाजपच्या संयुक्त सभेत मोदी आणि अमित शहा दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचा नाव घेत होते . तेंव्हा गप्प का बसलात यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या माणसे कार्यकर्त्यांनाही त्यांनी सज्जड देताना असेल प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देऊन गणेशोत्सवाच्या नंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले .

error: Content is protected !!