[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला


मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50 पैसानी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते त्यामुळे भाजप वाल्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ तुम्ही व्हट कधी कमी करणार असा सवाल विचारत होते अखेर राज्य सरकारने व्हट कमी करून पेट्रोल डीझेल अल्प प्रमाणात का होईना स्वस्त केले आहे

error: Content is protected !!