[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्या

मुंबई विमंतळवर मायलेकीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त

:

: मुंबई – आफ्रिकेतील जोहन्स्बर्ब येथून डोहमार्गे मुंबईला आलेल्या दोन महिलांकडून मुंबई विमानतळावर 25 कोटींचे हेरोईन जप्त करण्यात आले त्यांनी सुटकेसच्या आतल्या कप्प्यात अमली पदार्थ ठेवले होते मात्र सीमा शुल्क विभागणे या मायलेकिना अटक करून त्यांच्या विरूढ गुन्हा दाखल केलाय चौकशीत त्यांनी संगितले की ड्रग माफीयांच्या टोळीने त्यांना 5 हजार डॉलरचे आमिष दाखवून हे हेरोईन त्यांच्या मार्फत भारतात पाठवले आता या अमली पदार्थाची डीलेव्हारी त्या कोणाला करणार होत्या याची चौकशी सुरू आहे .मात्र येवढ्या प्रचंड किमतीचे अमली पदार्थ सापडल्याने या मागे कोण डीआरजी माफिया आहे याचा नारकोटिक्स विभागाचे अधिकारी शोध घेत आहेत

error: Content is protected !!