[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा ३१ वा वर्धापनदिन साजरा


सांगली/ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाकवे शाखेचा ३१बा वर्धापन दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शाखेस भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी शाखाधिकारी,सर्व कर्मचारी,तसेच टाकवे ,पाचुंब्री,भैरववाडी,आदी ठिकाणच्या ग्रामस्थ तसेच टाकवे येथील खातेदार हजार होते .मन्सूर पठाण यांनी प्रास्ताविक केले तर अशोक माने यांनी बँकेची इत्यंभूत माहिती सांगितली तसेच सरपंच रावते ,प्रगतशील शेतकरी भानुदास माने,आर सी पाटील (गुरुजी),अनत सकपाळ (गुरुजी ) यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली या कार्यक्रमात टाकवे सोसायटी चेअरमन संजय ठोबरे याचा सत्कार करण्यात आला .रंगराव माने ,शिवाजी रावते ,विलास येलवे,माणिक पाटील ,जगन्नाथ रावराणे,दीपक मोरे,शंकर पाटील,प्रकाश पाटील,शिवाजी पाटील,हर्षद मने,स्वाती हिंग्ने शोभा बरपटे,शकुतला रावते, पुनम गुरव आदी मान्यवर हजर होते .शरद माळी व रणजीत भिसे यांनी आभार मानले.]

error: Content is protected !!