ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .

मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना मोठी आग लागली होती सगळ साफ झालं होत पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या एरव्ही इतर ठिकाणी कोणी दोन फूट झोपडी वाढवले तरी अतिक्रमण विभागाचे लोक पाठणासारखे तिथे जाऊन उभे राहतात आणि सेटिंग करून पैसे उकळतात मग चार माळ्याच्या झोपड्या हटवला त्यांची का फाटते. हा 1992 च्या दंगलीत या ठिकाणच्या समाजकंटकांनी बांद्रा स्टेशन वरून पूर्वेला कामाला जाणाऱ्या अनेक निरपराध लोकांचे मुडदे पाडले होते . या भागात मोठ्या प्रमाणावर बंगलादेशी आणि युपी बिहार मधले वाँटेड गुंड त्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर दिल्लीतल्या जहागीर प्रमाणे इथेही बुलडोझर चालवायला हवेत अशी अनेकांनी मागणी केली आहे .

बेहरामपाड्यानंतर गरीब नगर, नवपाडा अशा झोपडपट्टयांनंतर आता रेल्वेच्या जागेवर नवीन बेहरामपाडा, गरीब नगर वसले जात आहे. मात्र, रेल्वेकडून यावर कारवाई केली जात नाही आणि महापालिकाही रेल्वेची जागा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले, परंतु त्यांच्या मातोश्रीच्या अंगणात आणखी एक झोपडपट्टी निर्माण होत असून यावर कारवाई करण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही.

error: Content is protected !!