[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच

मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा केली होती ती संपकरी कर्मचाऱ्यांनी धुडकावली असून एस टी चा संप सुरूच राहणार आहे.
सोमवारी उच्च न्यायालयात सरकारणे स्थापन केलेल्या समितीने प्रार्थमिक अहवाल सादर केला. त्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अभ्यास करायला वेळ देण्याची मागणी केली होती ती न्यायालयाने मान्य केली तसेच एस टी कर्मचाऱ्यांना भडकावणारा वकील सदावर्ते यालाही न्यायालयाने फटकारले त्यानंतर ज्या संघटनेने संपाची नोटीस दिली होती.त्या संघटनेचे नेते गुजर यांनी सरकार बरोबर वाटाघाटी करून संप मागे घेतल्याची घोषणा केली पण कर्मचारी त्याला तयार नसल्याने हा संप सुरूच आहेे.

error: Content is protected !!