ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

ऐश्वर्या पाठोपाठ अमिताभची सुधा चौकशी होणार?


दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे काही संबंध आहेत का याची चौकशी केली जात आहे .पनामा पेपर लीक प्रकरणात जगभरातले अनेक उद्योग पती अडकलेले असून त्यात भारतातील ५०० जणांचा समावेश आहेे.

error: Content is protected !!