[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

एनसीबीच्या रडारवर, बॉलिवूडचा शहारुख

मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ निवासस्थानी पोहोचले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी गेले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती  घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

error: Content is protected !!