[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

कोवीड विलगीकरण हॉटेल चालकांना यंदाही करमाफी


करोणा  संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विलगीकरणसाठी पालिकेने हॉटेल ताब्यात घेतली होती .या सर्व हॉटेल यांना  दुसऱ्या वर्षीमालमत्ता कर माफ केला जाणार आहे . मुंबई महापालिका प्रशासन स्थायी समितीत 41 कोटी 87 लाख रुपयाची कर माफीचा प्रस्ताव ठेवला आहे .यामध्ये मागील वर्षी  पालिकेने 180 हॉटेलांना वीस कोटी रुपये मालमत्ता कर माफ केला होता . यंदा  234 हॉटेलांना मालमताना चार महिन्यासाठी ४१ कोटी ८७ लाखाचा कर माफ होणार आहे.

error: Content is protected !!