[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हे

टिव्ही अभिनेत्री व मॉडेला अटक- मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई/ लॉक डाऊन च फटका मनोरंजन विश्वाला सुधा बसला. अनेक चित्रपटांच्या टिव्ही मालिकांच्या शूटिंग थांबल्या त्यामुळे पैशाची चणचण भासू लागल्याने मालिका व सिनेमात दुय्यम भूमिका करणाऱ्या काही अभिनेत्री आणि मॉडेल वेश्यां व्यवसायाकडे वळल्या असून काल पोलिसांनी जुहू मधील एका पंचतारांकित हॉटेल वर छापा टाकून एक मॉडेल आणि अनेक टिव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्री सह हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलाल महिलेलाही अटक केली आहे .या मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांचे दोन लाख घ्यायच्या.पोलिसांना ही खबर गुन्हा अन्वेशन विभागाला मिळताच त्यांनी दलाल महिलेला बोगस ग्राहक तयार करून ट्रॅप केले आणि सापळा रचून या दोघींना व दलाल महिलेला अटक केली

error: Content is protected !!