ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के


मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झाले
महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे तर ७७ टक्क्या पेक्षा अधिक मतदान झाले कडक उन्हातही लोकांनी मतदान केले 4 जूनला निकाल आहे पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्र शाशित प्रदेश मिळून १०५ लोकसभा मतदार संघात मतदान झाले आता दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी आहे

error: Content is protected !!