[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मुंबई

उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय

मुंबई –विरेनभाई लिंबाचिया यांच्या नेतृत्वाखालील उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय १, २ आणि ३ चे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांच्या शुभहस्ते आणि संजय भोसले, विनायक सामंत, परेश सोनी, दामोदर म्हात्रे, पांडुरंग देसाई, सुनील पाटील, अश्विनी जठार, शैलेश शाह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी शिवसेनेने व्यापारी बांधवांसाठी कार्यालय सुरु केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!