[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजन

लॉक डाऊन मध्ये गोरगरिबांना मदत करणाऱ्या सोनु सुद वर २० कोटींच्या करचोरीचा आरोप


मुंबई/ करोनोच्या काळात लावण्यात असलेल्या लॉक डाऊन मध्ये हजारो गोर गरीबांचे मदतगार ठरलेल्या अभिनेता सोनु सुद याच्यावा आयकर विभागाने छापा टाकल्या नंतर सोनु सुद याने २० कोटींची कार चोरी केल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे .सध्या आयकर विभागाकडून सोनु सुद याची चौकशी सुरू आहे
लॉक डाऊन च्या काळात मुंबई सोडून गावाकडे निघालेल्या लोकांसाठी सोनु सुद याने बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या तसेच अनेक भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते त्यामुळे मुंबईकर जनतेत त्याच्याविषयी आपुलकी आणि आदराची भावना आहे .मात्र आयकर विभागाने त्याच्यावर छापे टाकून २० कोटींचा कर चोरीचा आरोप केल्याने लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत .

error: Content is protected !!